Saturday, August 15, 2015

Tiranga

तिन रंगाचा हा तिरंगा !
इंद्र धनुश्यावानी सजला !


प्रथम आला तो नारंगी !
ऐक्याचे प्रतिक बनला !


दुसर्यात आली ती शुभ्रता !
अशोक चकराने रंगला तिरंगा !


शेवटी आता तो हिरवा !
पर्यवारानाचे प्रतिक बनला !


तिन रंगाचा हा तिरंगा !
इंद्र धनुश्यावानी सजला !



- Amol Nakve

No comments:

From HR's Corner!!

From HR's Corner!! Good read from today's Times Ascent.